1 bhk flat in moshi

तुम्हाला चिखली, मोशी, डुडुळगाव, चर्‍होली, जाधव वाडी येथे घर घ्यायचे आहे का? मंग तुम्ही  योग्य ठिकाणी आला आहात , 

घर खरेदीसाठी योग्य पर्याय

makaandada.com

नमस्कार, मी संतोष खुर्पे आहे, मी जाधव वाडी चिखली येथे राहतो, makaandada.com ही आमची रिअल इस्टेट एजन्सी आहे.
1 लाख लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर त्यांच्या बजेटमध्ये मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे.
आम्ही विकासक आणि जमीन मालक शेतकर्‍यांशी वाजवी दरात थेट व्यवहार करतो, कोणत्याही कमिशनशिवाय, आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमचे स्वप्नातील घर मिळविण्यात मदत करतो.

  आमचा पत्ता  – हनुमान मंदिर जाधव वाड़ी चिखली 411062 

फोन नंबर – 9028123031 

Scroll to Top